राज्यातील सर्व पोलीस भरती उमेदवारांसाठी डीजे ऑफिस कडून अतिशय महत्त्वाचे शासन पत्र जारी.Maharashtra Police Bharti Update 2026
Maharashtra Police Bharti Update 2026:सन २०२४-२५ पोलीस शिपाई भरतीमध्ये आलेल्या अडचणीबाबत विविध घटकांनी विचारणा केलेले मार्गदर्शन. राज्यात पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी दिनांक ११.०२.२०२६ पासून सुरु करण्यात आली आहे. त्याबाबत खालील प्रमाणे मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात यावे :- १. सन २०२४-२५ पोलीस शिपाई भरतीचे जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार काही उमेदवारांनी पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बॅण्डस्मन, … Read more