तुमच्या आधार कार्डवर किती सिम सुरु आहेत? चेक करा आता तुमच्या मोबाईलवर फक्त एक मिनिटात.Aadhar Card On Sim Card Activet

Aadhar Card On Sim Card Activet:आजच्या काळात आधार क्रमांकाचा वापर मोबाईल सिमसाठी मोठ्या प्रमाणात होतो. पण अनेकदा आपल्याला माहितही नसतं की, आपल्या आधार क्रमांकावर एकापेक्षा जास्त मोबाईल नंबर सुरू आहेत का?

किंवा कुणी परस्पर आपल्या ओळखीचा गैरवापर करून सिम घेतले आहे का? अशा अनोळखी सिमकार्डचा वापर फसवणूक, आर्थिक गुन्हे किंवा ऑनलाईन स्कॅमसाठी होऊ शकतो.How to Check Sim Card Yours Name Active

म्हणूनच वेळोवेळी आपल्या आधारशी जोडलेले सर्व मोबाईल नंबर तपासणं अत्यंत गरजेचं आहे. सुदैवाने, यासाठी सरकारने एक सोपी आणि मोफत सुविधा उपलब्ध करून दिली आहे.यामुळे काय प्रश्न सुटतो?Sim Card Activet Check New System 2026

तुमच्या आधार कार्डवर सिम

कार्ड चालू आहेत येथे

क्लिक करून पहा

◼️ तुमच्या आधार क्रमांकावर अनोळखी किंवा बनावट मोबाईल कनेक्शन आहेत का?◼️ तुमच्या नावावर परस्पर सिम सुरू आहे का? हे सहज समजू शकतं.◼️ सिमच्या गैरवापराचा धोका कमी करता येतो.

काय करायचं?केंद्र सरकारच्याTAFCOP पोर्टलचा वापर करून तुमच्या आधारशी जोडलेले सर्व सक्रिय मोबाईल नंबर पाहा आणि पडताळा.

कसे कराल?◼️ TAFCOP संकेतस्थळावर जा.◼️ तुमचा मोबाईल क्रमांक भरा.

◼️ कॅप्चा भरा आणि ओटीपी मागवा.◼️ मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे लॉगिन करा.

◼️ सक्रिय नंबरांची यादी पाहा.◼️ तुमच्या आधारशी जोडलेले सर्व मोबाइल क्रमांक स्क्रीनवर दिसतील.

◼️ प्रत्येक नंबरची नोंद करा. आवश्यक आहे का, आवश्यक नाही का?◼️ तुमचा नाही तर कोणाचा आहे हे पाहू शकता.

तुमच्या नावावर सिम कार्ड

किती आहेत येथे क्लिक

करून पहा

 

Leave a Comment