राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित.State Government Employees Group Insurance Scheme

State Government Employees Group Insurance Scheme:राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ बचत निधीच्या लाभ प्रदानाचे परिगणितीय तक्ते….. दि.०१ जानेवारी, २०२६ ते दि.३१ डिसेंबर, २०२६ या कालावधीकरिता. राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना, १९८२ अंतर्गत दिनांक १ जानेवारी, २०२५ ते दिनांक ३१ डिसेंबर, २०२५ या वर्षात सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देय होणाऱ्या बचत निधीचे लाभ … Read more