वसंतराव नाईक बिनव्याजी कर्ज योजना 2026: VJNT तरुणांना व्यवसायासाठी मिळणार १० लाखांचे कर्ज!vasantrao naik loan
vasantrao naik loan : आजच्या काळात पदवी हातात असूनही हक्काची नोकरी मिळवणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा तर असते, पण ‘भांडवल’ आडवे येते. भटक्या विमुक्त जाती आणि जमाती (VJNT) मधील तरुणांची हीच अडचण ओळखून महाराष्ट्र सरकारने ‘वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ’ अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाची कर्ज … Read more